Thursday, December 13, 2012

मिरा भाईंदर महानगरपालिकेत 53 जागा | Mira Bhayender Mahanagarpalika Job


मिरा भाईंदर महानगरपालिकेत स्वच्छता निरीक्षक (1 जागा), लिपिक (14 जागा), कनिष्ठ अभियंता (2 जागा), कनिष्ठ अभियंता-यांत्रिकी (1 जागा), सहायक तथा बिल्डिंग निरिक्षक (1 जागा), अनुरेखक (1 जागा), शिपाई (10 जागा), मजूर (12 जागा), वॉल्व्हमन (2 जागा), माळी (7 जागा), पंप मदतनीस (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2012 आहे. अधिक माहिती www.mbmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.